आठवणी !!!

Started by Vidya Chikne ( Mandhare ), June 25, 2016, 03:57:15 PM

Previous topic - Next topic

Vidya Chikne ( Mandhare )

मनातला पाऊस कोसळतोय पहिला होऊन
तुझ्या आठवणींनी ओला होऊन

आठवणी आहेत फक्त मूठभर
पण सोबत करतील आयुष्यभर

मोरपिसांचे काम करते तुझी प्रत्येक आठवण
मनाचा गाभारा करून केलीये त्यांची साठवण

तुही ठेवल्यास अशाच जपून
कि दिल्यास भिरकावून अडगळ समजून

- विद्या चिकणे ( मांढरे )
विद्या चिकणे ( मांढरे )
[url="https://www.facebook.com/vidya.chikne/"]https://www.facebook.com/vidya.chikne/[/url]