‎पावसाच्या_चारोळ्या‬

Started by Pravin Raghunath Kale, June 27, 2016, 01:36:49 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

‪#‎पावसाच्या_चारोळ्या‬
दाटून येतात ढग आणि
आठवणी जाग्या होतात,
पावसाबरोबर मग तुझ्या
आठवणी ताज्या होतात..

‪#‎कवीप्रविण‬
Www.facebook.com/kalepravinr