‎पावसाच्या_चारोळ्या‬ 2

Started by Pravin Raghunath Kale, June 27, 2016, 01:37:40 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

‪#‎पावसाच्या_चारोळ्या‬

ढगांनी झाकोळून टाकावे सूर्याला
वीजांनी आणीबाणी लागू करावी,
पावसाने तांडव मांडावा वर्षावाचा
आणि पृथ्वी आनंदाने बहरावी....

‪#‎कवीप्रविण‬
Www.facebook.com/kalepravinr