मराठी भाषेचा इतिहास

Started by shardul, December 29, 2009, 04:53:49 PM

Previous topic - Next topic

shardul

संदर्भ (मराठी भाषेचा इतिहास) :
संदर्भग्रंथसूची -


१. कुलकर्णी अ. रा., कंपनी सरकार, राजहंस प्रकाशन, मुंबई,
दुसरी आवृत्ती - डिसेंबर, २००४.

२. कुलकर्णी कृ. पां. आणि अत्रे प्र. के. (संपा.), महाराष्ट्र गाथा, भारती प्रकाशन, मुंबई, १९६०.

३. कोलते वि. भि. (संपा.), लीळाचरित्र, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई,
प्रथमावृत्ती - सप्टेंबर, १९७८.

४. कोलते वि. भि., मराठीच्या अस्मितेचा शोध, श्रीविद्या प्रकाशन, पुणे,
प्रथमावृत्ती - जानेवारी, १९८९.

५. तुळपुळे शं. गो., यादवकालीन मराठी भाषा, व्हीनस प्रकाशन, पुणे, पुनर्लिखित.
दुसरी आवृत्ती - ऑक्टोबर, १९७३.

६. पाटणकर ना. वि., मुंबई विद्यापीठात मराठीची प्रस्थापना - १८५८ ते १९४७,
मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई, एप्रिल, १९८४.

७. पोतदार द. वा., मराठी गद्याचा इंग्रजी अवतार, व्हीनस प्रकाशन, पुणे.
आवृत्ती तिसरी, मार्च, १९७६.

८. फडके य. दि., विसाव्या शतकातील महाराष्ट्र - खंड ५ वा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे,
प्रथमावृत्ती-एप्रिल, १९९७.

९. मराठी संशोधनपत्रिका, मराठी संशोधन मंडळ, मुंबई, जानेवारी, १९५४.

१०. माडखोलकर ग. त्र्यं., विष्णु कृष्ण चिपळूणकर : काल आणि कर्तृत्व, अमरावती,
चतुर्थ संस्करण, जुलै, १९५४.

११. मालशे स. गं., संतर्पण, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे.,
प्रथमावृत्ती - जानेवारी, १९८६.

१२. मेहेंदळे ग. भा., शिवछत्रपती : इतिहास आणि चरित्र, खंड १, पुणे.
प्रथमावृत्ती - १९९६.