तू म्हणजे एक स्वप्न

Started by Tulesh, December 29, 2009, 06:23:51 PM

Previous topic - Next topic

Tulesh

भिराभिरनरी नजर , थरथरनारे ओठ ,
नजारा नजर जाल्यावर माती उकरनारे बोट ,
अन तिच्या गालावर गुलाबाची साय असते ,
याहून वेगळ सांग दोस्ता प्रेम म्हणजे काय असते

Tulesh

#11
पाहिले प्रेम
खरच पाहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........

होते ते प्रेम कधी बालपणात
तिच्या हसण्यात आणि लाजुन बघण्यात
समज नसते त्या प्रेमाची
त्या आतील नात्यांची
लहानपनी तरी कधी जाणवते का??????......
खरच............!!!!!!

प्रेमात लोक आंधळी होतात
पण जे प्रेम करतात तेच समजतात
पाहिले प्रेम हे काय आहे
दुधा शिवाय पाण्याला आलेली साय आहे
प्रेम हे वया प्रेमाने बदलते का??????
खरच........!!!!!!

ज्यांना भेटते ते असतात सुखी
पण न मिळाले म्हणुन रहायचे का दू:खी
हा तर नशिबाचा खेळ आहे
आणि नशिबाने घातलेला मेळ आहे
खरच पाहिले प्रेम आयुष्यभर राहते का???
खरचं...........!!!!!!!!!

माणसाने आयुष्यात कधी तरी प्रेम करावे
पण ते जर दूर गेले तर आयुष्यभर जपावे..
.
.
.
.
खरचं पाहिले प्रेम आयुष्यात मिळते का???????

Parmita