प्रीतीची लाली

Started by makarand Nalegaonkar, July 01, 2016, 11:18:41 PM

Previous topic - Next topic

makarand Nalegaonkar

बसुनी राहावे तू माझ्या जवळी, माझा हातात हात घेउनी
न बोलता बोलवे तुझ्याशी माझ्या नयना मधुनी
विसरुनी जावे जग सारे तू जावली असतांनी
मोहरूनी जावे अंग सारे तुझ्या एका स्पर्शाने
फुलावी प्रीत अपुली फुलापरी आणि पसरावी प्रीतीची लाली संपूर्ण आभाळी