पेम म्हणजे

Started by makarand Nalegaonkar, July 01, 2016, 11:29:37 PM

Previous topic - Next topic

makarand Nalegaonkar

पेम म्हणजे खळखळत वाहणारा धबधबा,
बाळासाठी आईला फुटलेला पान्हा,
चांदण्यात हरवलेले आकाश,
गर्दीत नकळत जालेला त्याचा हळुवार स्पर्श,
प्रेम म्हणजे जगण्याची ताकद,
प्रेम म्हणजे प्रेरणा,
प्रेम म्हणजे गुलाबा वरील दव,
प्रेम म्हणजे तिची ओढ,