शून्य

Started by रेनी, July 03, 2016, 11:22:55 PM

Previous topic - Next topic

रेनी

ज्याला कळला शून्य
तो झाला धन्य 

सारा आहे शून्याचा पसारा
ह्यातूनच खेळ सुरू होतो सारा

हे वादळ ही झाले शांत शांत
जेव्हा शून्यात उतरला आसमंत

आदि आणि अंत माहीत नसतो वर्तुळाला
सुख दुःख सारखेच वैराग्याला

प्रत्येकाला हवी शून्याची साथ
जन्मास येते ताकत जेव्हा हाथात येतो हाथ

https://www.facebook.com/Reni-567861266718244/