कुठेच काही सम्पत्त नाही

Started by sneha kukade, July 03, 2016, 11:58:46 PM

Previous topic - Next topic

sneha kukade

कुठेच काही सम्पत्त नाही
नातीं रूजतात क्षणिच फुलतात
फूललेल्या नात्यानंची ओढ़ सम्पत्त नाही .. कुठेच काही सम्पत्त नाही

जीव जीवाला जिंकण्यास लागतो
जिंकलेल्या जीवाचा श्वास सम्पत्त
नाही...कुठेच काही सम्पत्त नाही

कर्तव्याचा ओझाने कर्तव्याच मन मरत
पण मेलेल्या मनाची उमेद मरत नाही.. कुठेच काही सम्पत्त नाही

कुठे ह्रुदय हेलवतो ,भावना दुखावतात दूखवल्या
भावनांची परीक्षा सम्पत्त नाही .. कुठेच काही सम्पत्त नाही

कुठे वेळ काळासाठी झूरतो झुरणाऱ्या वेळेची
तपस्या सम्पत्त नाही .... कुठेच काही सम्पत्त नाही

आयुष्य हे पारिजातका प्रमाणे
असत सुकल तरी त्यातील सुगंध
सम्पत्त नाही ... कुठेच काही सम्पत्त नाही ..wrt sneh@