अतृप्त वेली

Started by prashant prabhakar jadhav, July 05, 2016, 12:23:53 AM

Previous topic - Next topic

prashant prabhakar jadhav

रानावणातून  उभे झाड,गळती त्याच्या साली......
किती जरी संकट आली,तरी साथ देती वेली......

असती अशी एकता जणू लोखंडी साखल्या......
असेच आपण राहावे,नसावे फुलांच्या पाकळ्या......

हातात हात देऊन संकटात राहावे उभे,
आठवावे कधीतरी,
उंचावरून पडनारे धबधबे......

कुंडीच्या सौरकक्षणासाठी घेतली अंगी साली......
त्याच प्रमाणे असतात एकमेकांच्या अतृप्त वेली......

               लेखक: प्रशांत प्रभाकर जाधव
                           ९१६७३८१३२२