** मैत्री **

Started by श्री. प्रकाश साळवी, July 07, 2016, 12:46:16 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

** मैत्री **
=======
मी तुझ्या छळत्या मनाला
दिलासा एक देऊ पहातो
प्रेमाच्या बदल्यात माझ्या
"मैत्री"चा हात मागु पहातो
**
माहित आहे तुला की मज
"प्रिती" हविच आहे
दूर राहूनी मी तर असा
तुला छळतोच आहे
**
मैत्रीस माझ्या तुझा
विरोध नसणार नाही
या माझ्या मागणिस
तू नाही म्हणणार नाही
**
हे एवढे तू करणार आहे
मैत्रीस तू स्मरणार आहे
हे नाते पण काही कमजोर नाही
या मैत्रिची मजा तू लुटणार आहे
**
प्रकाश साळवी

sayali bartakke

maitrii-katta
college madhe jamto roz asa haa maitricha katta....
jyat astat ek-mekan barobar Bhar bharun gappa....
      aaste ya kattyavar ek vegalich rangat...
       jyat aste kadhi ekmekanchi udava-udavi,tar kadhi ek mekanchi tingal..
    pratyek vishayavar aste ithe khol khol charcha...
      manmokale panane bolnyachi aste ithe pratyekalach mubha..
   AshyA yaa katyavar aste,
Dostanchi yaari,jyaat Anubhawayla milte ek vegalich Duniyaadaari"!!

Prakash Salvi

सायली ताई नमस्कार,
आपल्या ऊत्तरा दाखल मी आपणास धन्यवाद देतो.
तुम्हाला कविता आवडली आणि तुमची कविता मला पण आवडली. खुप खुप धन्यवाद.

Shrikant R. Deshmane

माहित आहे तुला की मज
"प्रिती" हविच आहे
दूर राहूनी मी तर असा
तुला छळतोच आहे.. masta lihlay...

bhari kavita prakash ji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]