***** चंचल मी *****

Started by Shri_Mech, July 07, 2016, 10:34:28 PM

Previous topic - Next topic

Shri_Mech

चंचल मी


निःशब्द मी
थंड मी
अव्यक्त मी
गूढ मी


अशांत मी
सैरभैर मी
तल्लीन मी
गुंग मी


नभात मी
वेगात मी
नदीत मी
प्रवाह मी


सखोल मी
प्रचंड मी
भव्य मी
अथांग मी


विचित्र मी
अचाट मी
कणात मी
उरात मी


कुठे कुठे
कसा कसा
किती किती
व्यापून मी

Shri_Mech
Shri_Mech