जीवनाच्या अनुभवात

Started by Dipak Shirsat, July 19, 2016, 09:44:48 PM

Previous topic - Next topic

Dipak Shirsat

जीवनाच्या अनुभवात
सुख दु:खाच्या रानात
सुखाचे क्षण छान
दु:खाची पाठराखन
जीवनाच्या अनुभवात
आठवनी खास
कोनीतरी मनाच पाडस
दोघाची आंनद वाट
वाट पाहुन आहे फाटा
वेगवेगळ्या आपल्या वाटा
जीवनाच्या अनुभवात


                      -  शिरसाट दिपक