जमलंच तर

Started by Ratnadeepmuneshwar, July 26, 2016, 10:45:00 PM

Previous topic - Next topic

Ratnadeepmuneshwar

जमलंच तर ...
जमलंच तर पकड़ून ठेव हे काही क्षण
भेटू या जसे होतो तसे काळाला थोडे मागे सारून
....।
रमून जाऊ जून्या आठवणीत
राग रूसवे वीसरून सारे ...।
पाहू हातात आले तर .तेव्हा हारवलेले नीरामय
मन ...।
बोलूया मन मोकळे की
की नकोच गप्प गप्प बसूया
हात आसू दे हातात ,की नकोच
होते का खरंच की
आलो होतो जवळ आपन. ...।
कूठे कसी होतीस तू
मी वीचारणार नाही कधीच ...।
कूठे कसा होतो मी सांगणार् नाही कधीच...
पूनहा कधी भेटू आथवा कधी ना भेटू
पूनहा कधी पाहू अथवा कधी न पाहू .
आसू दे तेंव्हा एकच स्मरण की एकच होते तूझे
माझे मन ...।
जमलच तर पकडून ठेव हे काही क्षण... ।