सोबत

Started by श्री. प्रकाश साळवी, August 06, 2016, 09:52:43 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

"सोबत"
----------
वाटेत चालताना
तू आणि मी
साथ मागितली
तुजकडे आणि
"घाव" घातला तू
आणि "जखम"
खोल आतली
माझ्या हृदयाला
माझं प्रेम फक्त "व्यवहार"
"विश्वास" माझा खोटा
हे सत्य नाही !
माझं प्रेम खरं !
जरी दूर असलो मी !
समजून घे जरा
आणि मी !
खरा आहे! माझं
प्रेम खरं आहे !
हे तू जाणून घे
मला तुझी "सोबत"
हवी आहे !
**
प्रकाश साळवी ✍