प्रेम केलय मी

Started by Shindeamol, August 13, 2016, 09:12:50 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

प्रेम केलय मी तुझ्या वर तुझ्या त्या प्रत्येक श्वासवर प्रेम केलय मी तुझ्या त्या रागावर जो राग तू फक्त माझ्या साठी तुझ्या चेहऱ्यावर आणत होतीस आणि तो चेहरा त्या रागामूळ किती सूंदर दिसत होता त्या चेहऱ्यावर मी प्रेम केलय मी प्रेम केलय तुझ्या त्या हातांवर जो हात कधी माझ्या चेहऱ्यावरन तू हळुवार पने फिरवत होतीस मी प्रेम केलय तुझ्या त्या प्रत्येक शब्दांवर जे कधी काळी फक्त माझच नाव घेत होते मी प्रेम केलय तुझ्या त्या डोळ्यांवर ज्यां मधे कधी फक्त मिच होतो मी प्रेम केलय तुझ्या त्या सौंदर्या वर कधी ते सौंदर्य दाखवन्या साठी तू फक्त माझ्या साठी नटत होतीस .......मी प्रेम केलय त्या प्रत्येक गोष्टी वर ज्या कधी तू फक्त माझ्या साठी करत होतीस .......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.व्हॉट्स अप.मो.9637040900✍🏻