माझी ताई.

Started by Dnyaneshwar Musale, August 17, 2016, 09:23:23 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

खरचं किती करते माझ्या
साठी माझी ताई
ताई म्हणजे माझी
दुसरी आई

कधी तु उपाशी
नाही तक्रार कुणापाशी
ताई घरी दारी तुझपाशी माया
ताई लक्ष्मीचं तुझ्या पाया

ओवळण्यास होते तुझी घाई
गोडी ममतेची आहे तुझ्यात जादा
ताई हातात बांधते तु राखी
तेव्हा भलताच खुष होतो ग तुझा दादा.

कधी केली कोणाची मी खोडी
अवगड असली तरी सोडवणार तु कोडी
मी लहान नाही तरी आणणार तु खाऊ
प्रेमाने सांगणार आहे माझा  भाऊ.