विरह कवीता

Started by Amol k. Chim, August 20, 2016, 04:25:21 PM

Previous topic - Next topic

Amol k. Chim

वाट माझी चुकली आणि
साथ तुझी सुटली
        चुकलेल्या त्या रस्त्याने
       मी एकटा चालू कसा.. . . . .

माणसे विरवली, नाती दुरवली
वाळली झाडे मला कुठे न सावली
            मार्ग आता शोधन्या
            मी प्रकाश आणूं कसा.. . . .

आधार सुटले आपले हरवले
सर्व बाजूंनी माझ्या अपन्ग्त्व आले
           हातात काठी असूनही
           मी उभा राहू कसा.. . . .

दिवस गेले वर्ष सम्पले
प्रश्नांचे भारुड मला कधी न सोडून गेले
          उत्तरांचे द्वार आता
          मी एकटा उघडू कसा.. . . . . .

मन गह्यरल, लाटात विरल
धेर्य आता माझे सम्पलें
            मनातील त्या रोपट्याला
             मी पाणी घालू कसा.. . . . . .

भाव माझे सगळे, डोळ्यांतुनि  बाहेर आले
व्यक्त करण्या माझे, शब्द आता  सम्पले
           डोळ्यांतील त्या अश्रूंना
          मी आता लपवू कसा... . . . . .

By अमोल का. चिम
from - निम्कोहला (खामगाव )
     whats up
मो. नो. 8605076572

vikrams13

Vnsarak