तुझ्या प्रीतीने आयुष्य माझे फुलत गेले.

Started by mkamat007, January 01, 2010, 09:26:11 PM

Previous topic - Next topic

mkamat007

तुझ्या शब्दांनी शब्द माझे गुंफत गेले,
तुझ्या सुरांनी गीत माझे उमटत गेले,
मी तर कोणीच नव्हतो तुझ्याविना,
तुझ्या प्रीतीने आयुष्य माझे फुलत गेले...

unknown

santoshi.world