*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, September 03, 2016, 05:30:46 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


तुला मी पाहिल्यावर वाटे,
तुला फक्त पाहतच बसावं....
अन् मजकडे लाजून बघत,
तु मस्त गालातच हसावं...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
मो. ९९७०६७९९४९