Marathi kavita

Started by Suhas Narvekar, October 06, 2016, 10:37:04 PM

Previous topic - Next topic

Suhas Narvekar

                                गद्दार !!!
                           
१९६५ हरवले, १९७१ शरणागत केले, १९९९ रडवले कारगिली !
देशवासियांनी लढणा-या सेनेची मनोबलता सतत वाढवली !!
शंभर कोटी जनांनी,हजारो हुतात्म्यांची गुढी मनी चितारली !!!
अन् त्यांच्या अभिमानाने, मान आमुची आकाशी उंचावली !!!!

"उरी" च्या भ्याड कपटात, प्राणांची जवानांनी आहुती दिली ,
युद्धातही माणुसकीला जपणा-या सैनिकांनी वीरगती पत्करली !
पाकीच्यी अतिरेक्यांनी मात्र , माणुसकीला तिलांजली दिली,
तयामुळे मात्र, मान अमुच्या भारतीयांची शरमेने वाकून गेली !

पाकी कलावंत पिल्लावळ मात्र,इथे पैसे ओरपित राहीली !
एक चकार शब्द न बोलता,   दातखीळीच जणू बसली ॥
सल्लु जोहर जोडी मात्र, तयांची पाठराखण करित राहीली,
अन् वाकलेली मान अमुची अतिशरमेने लटकुच लागली ।।

कहर करू लागली, गल्लीतील मुठभर गद्दारांची वंशावळी,
संजय भूंकले, अरविंद पिसाळले, विपरित बुध्दी जाहली !
सेनेवरिल तयांच्या अविश्वासाने, समस्त जनता संतापली,
अन अतिशरमेने लटकलेली मान अमुची, "कापून" गेली !!

कवी - श्री सुहास नार्वेकर