आग्रह तुझा

Started by अतुल देखणे, January 05, 2010, 04:29:27 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

आग्रह तुझा फार होता म्हणुन तोल माझा जात होता,
वाटले पडताना तू सावरशील, माझ्या भावनाना तू आवरशील,
पण आवरणे नव्हे,  सावरने  नव्हे ,
तर पाडने  हाच तुझा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच  स्वप्नात  संसार मांडला होता,
पण हसून एक दीवस  तूच म्हणालीस,
वीसर वेडया हा तर "टाइमपास" होता.

अतुल देखने

nirmala.

sahi yar................

asa hi kadhi ghadu shakte ka????????? :o

santoshi.world

chhan ahe .............  avadali khup hi kavita ............ kharya premala kahi kimmatach nasate :(

rudra


gaurig

Ek katu vastav........  :( aajkal ase baryachda ghadate  :(