रात्रभर

Started by शिवाजी सांगळे, October 25, 2016, 11:00:27 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रात्रभर

रात्रभर झोप लागत नव्हती,
बराच वेळ पर्यंत...
कुणास ठाऊक ?
कोणत्या विचारां मुळे?
सारखी कूस बदलत होतो...
मग, तु आठवलीस...
तेव्हां मात्र, डोळे 
अलगद हळूवार पणे 
जड जड होऊ लागले,
माहित नाही का ?
एक सारखा
कुस बदलत होतो ?
बराच वेळ ?
© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९