ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, November 20, 2016, 11:40:03 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

ते हयात होते तेव्हा कधी मने जुळली नव्हती
आपुलकि शब्दकधी जिभेवर रूळली नव्हती

काळजाने काळजाला अनपेक्षित घाव दिला
ऐकदा विझली ती वात परत जळली नव्हती

इमारतीत राहून पावसाने पूर्ण भिजवले मला
त्या प्रेमाच्या छायेची झोपडी गळली नव्हती

घ्यायचीच आहे हं माझी द्यायची कुवत नाही
पण तीदेखाव्यात कोणालाच कळली नव्हती

क्षणभर आठवणीत नेणारा क्षण आला आता
त्यांनाही मलाही कधी परंपरा टळली नव्हती

✍🏻ललित कुमार__________________
21/09/2016 (12;57am)
wapp7744881103