हंस हंसनी

Started by Ajay patil, November 28, 2016, 10:00:46 AM

Previous topic - Next topic

Ajay patil

हंस हंसनी
काळसर आंभाळ, उंच डोंगर,हिरवेशार झाड
निंळसर समुद्र, समुद्राचा किनारा किनार्यावर
हंस,हंसनिचा एक जोडा,
हंस म्हणाला हंसनीला सांग राणी तुला काय देऊ
उन्हापासून वाचायला तुला आंभाळाच छत देऊ
कि समुद्राच्या शैतानी लाटांन पासून दूर तुला
डोंगरावर एक हमल देऊ
काहिही असेल हवे ते तू घे
हंसनी म्हंटली माहित नाही रे राजा आहे किती
आपले आष्युश जो पर्यत श्वास आहे तो पर्यत
तुझ्या सोबतीची सर दे तुझ्या मनात मला
एक छोटस घर दे......
             _अजय पाटील
      9765375471
Ulhasnagar , Mumbai