अंनत गणिती : श्रीनिवास रामानुजन

Started by Kumar Sanjay, December 02, 2016, 12:58:40 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

ही कथा अाहॆ एका प्रतिभावान गणित संशोधकाची . ही व्यथा आहॆ गरीब घरातील एका तरुणाच्या अात्मविश्वासाची
आणि बुद्धीमतॆची.ही गोष्ट आहे अनंताच्या पार जाण्याची अन्  गणितातील सवॊच्चता गाठण्याची. हा अभिमान अाहॆ भारतीय गणिताचा आणि चेहरा पण. तर ही गोष्ट अाहॆ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताची आणि जीवनाची ...
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ ङिसॆबर १८८७ रोजी तंजावर जिल्ह्यात एरोड या गावात झाला. त्यांचॆ वडील श्रीनिवास अय्यंगार एका कापडाच्या व्यापारीकडॆ नोकरी करत होते. आणि त्यांची आई कोमलताअम्मल ही अतिशय श्रद्धावान स्त्री होतींं. आणि रामानुजन हा अाईचा अतिशय लाडका होता.तो अाई सोबत नेहमीच मंदिरात जायचा त्यांमुळे कदाचित रामनुजन श्रद्धावान बनला. आणि नम्मगिरी देवीवर त्यांची अतोनात श्रद्धा बसली .               रामानुजनला गणित विषयाची खूप अावड होती  तसेच बीजगणित आणि ञिकोणमिती यावर रामानुजनची चांगली पकड होती.यांच गणिताच्या वॆडापायी तो इतर विषयाकडॆ तो लश्र द्यायचा नाही.एकदा तर तो इग्रंजी या विषयात नापास झाला.पण रामानुजन अतिशय बुद्धीवान विद्यार्थी होता .                           रामानुजनची परिस्थिती खुप बॆताची होती.त्यांमुळॆ पदवी हातात पडली तर पोटापाण्याची सोय होणार या विचारातुन रामानुजनॆ पशयप्पा महाविदयालय गाठलॆ.तिथॆ रामानुजनच्या गणिताची चुणूक दिसुन आली.   खर तर गणितासाठी रामानुजन वॆडाच होता अणि यांची जानीव अाता जगाला पण होणार होती                                                      रामानुजनची बुद्धिमता पाहुन नॆल्लोरचॆ रामचंद्राराव यांनी मदत म्हणुन शिष्यवूत्ती मिळवुन दिली.यांचा खुप आधार रामानुजनला झाला यांमुळॆ अाता तो खुप वॆगानॆ गणिताचा अभ्यास करु लागला अन् संशोधन सुद्धा करु लागला .पुढॆ जनॅल अाफॅ इंडियन मँथॆमँटिकल सोसायटी अणि इंडियन मँथॆमँटिकल सोसायटीच्या नियतकालिकात शोधनिंबध लिहलॆ . रामानुजनला संशोधन करण्यासाठी हाडीँ यांनी खुप मोलाची मदत केली.१९१५ मध्ये इंग्लिश जनँल्समध्यॆ रामानुजनचॆ पाच शोधनिंबध प्रकाशित झाले अणि त्यांची प्रसिद्धी जगभर पसरली. रामानुजनचा काँम्पोझिट संख्यावरचा एक शोधनिंबध प्रसिद्ध झाला.या विविध गणितील संशोधनामुळॆ लंडनच्या  राँयल सोसायटीनॆ त्याला फेलोशिप बहाल केली आणि  या वेळी रामानुजननं वय फक्त ३१ वषँ इतक होत . रामानुजन आणि हाडीँ यांनी   p(n)  साठी  एक अनंत सीरीज शोधली आणि यापुढील इतर संशोधन अापल्या वहीत लिहून ठेवले होतॆ . पण हा गणिती अल्पायुषी निघाला २६ एप्रिल १९२० ला या थोर प्रतिभावान गणिती संशोधकाचॆ निधन झाले व त्यासोबत गणिताचा एक प्रवास थांबला नेहमीसाठी                                                   

कुमार संजय
7709826774