Prem virah

Started by Aditya Alane, December 03, 2016, 05:26:12 PM

Previous topic - Next topic

Aditya Alane

@ प्रेम विरह @

का आनंद फिका वाटे...
का तुझी कमतरता भासे...😢

होती तू माझ्या सोबत प्रत्येक क्षणात...
आता चाललीस दूर प्रत्येक क्षणात...😢

बघतो तिथे दिसते तू...
पण खंत वाटे सोबत नसते तू...😢

नसते तू जेव्हा जवळ...
हृदयातील भावनांना येते त्युसुनामी लहर...😢

कुंठ पर्यंत प्रेमात जावे आता...
तुझ्या पर्यंत होता माझा रस्ता...😢

भेट होणार नाही आता...
तरी सोडली नाही आस प्रेमात...😢

मार मला मिठी येऊन...
कर दूर दुरावा मला भेटून...😢
कर दूर दुरावा मला भेटून...😢

               -  आदित्य आळणे.