ऱ्रुतू मागुनी ऱ्रुतू

Started by jyoti563, December 04, 2016, 11:27:41 AM

Previous topic - Next topic

jyoti563


रृतु मागुन रृतु सरले
आनंदीत मी जिवन जगले
होती तुझी साथ तेव्हाही
जशी साथ तुझी आजही


दिवस बहरले वसंत मनोहर
झाडे पाने फुले सोबती
घेउन उंच झोका झेप नभावरती


लागुन ग्रीष्म तो ऊभा ठाकला
गरम झळा त्या जीवा लागल्या
तावुन सुलाखल्या जिवनाच्या कळा


शरदाने दीली चाहुल शिशीराची
घट्ट साथ आहे पुढे सोबतीची
नको हात सोडू तु ह्या वळणावरती
ज्योती