माझी लुंगी खरेदी - पुण्यातल्या दुकानातुन.....

Started by dhundravi, January 09, 2010, 10:09:11 PM

Previous topic - Next topic



rockinjoe46

' आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर आजारी मांजर ओकलेली '
Ashya color pahilyandach  aikle aaj me.....Bole to Ekdam Zakass "Lungi" katha ahe .

You Rock \m/




Madhura Kulkarni

खूप छान राव.......मस्त. किती दिवसांनी काही चांगल्या क्वालिटीच वाचायला मिळाल.
असे लेख खूप कमी आहेत जे मला आवडतात आणि जे शेवटपर्यंत मी वाचते; त्या लेखांपैकी हा एक लेख आहे.
पण एक नमूद करावस वाटतंय........पुण्याचे दुकानदार कसेही असोत......
पण पुण्यासारख कलेच उगमस्थान असलेल शहर शोधून सापडणार नाही एवढ नक्की.

:D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D