गोष्ट वेड्या प्रेमाची

Started by अतुल देखणे, January 11, 2010, 04:27:50 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

तुझ्याशी बोलताना वेडा-वेडा होवून जायचो,
तुझ कौतुक करताना जणु कवीच होवून जायचो,
म्हणायचो, तुझ हसन म्हणजे चांदनी रात्र पुनवेची...
तुझ बोलन म्हणजे वेडी सर पावसाची...
आठवते का ग तुला ही गोष्ट प्रेमाची....

अतुल देखने

santoshi.world