मकरसंक्रांत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 15, 2017, 10:53:59 PM

Previous topic - Next topic
संक्रांत येता जवळ पोर जातात
गच्ची वर पतंगाला देतात उंच
भरारी
माझी पतंग तुझी पतंग या मध्ये
त्यांची भांडनच होतात भारी
अन रात्री तीळ गूळ घ्या गोड गोड
बोला या मध्ये त्यांची मैत्री ची पुन्हा
होते तयारी
हा सण च लय भारी या सणाला
दुश्मन पण करतो गळा भेटेची
तयारी
या सणाला वडील धारी माणसं पण
खूप भाव खातात ना राव भारी .....
✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील )मो.9637040900.अहमदनगर
*सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* ........