जळते दिवे ...

Started by Kumar Sanjay, January 19, 2017, 11:03:07 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

नयनांतील जळते दिवे
विझतच नाही ओले
अोंठी वेदनेचे गाणे
उरतात थोडे -थोडे

देहघरात मेलेला कुणी
एक जीव पाहिला का
श्वासांने तडफडणारे
जीवनाचे उरले हांडे

पाप-पुण्याचॆ हिशोब
तळहातावर नाही रे!
काळ्या आकाशात
शिग अालेली चांदनी सांडे     

कुमार संजय

7709826774