पहाटेच्या प्रहरी...

Started by Kumar Sanjay, January 19, 2017, 04:22:32 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

चंद्र जरासा लपतो
ढगांच्या भिंतीमागे
वारा थांबवितो
श्वासाची बासरी

लंपडाव सावल्याचा
राञीच्या खेळात
चांदणे विरते
पहाटेच्या प्रहरी ....

कुमार संजय

7709826774