नकाब....

Started by बुद्धभूषण गंगावणे, February 02, 2017, 02:16:45 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

एक मुलगी रस्त्यावरून बुरखा घालून चाललेली असते.
तेवढ्यात तिकडे उभा असलेल्या मुलाची नजर तिच्यावर पडते.
भुरख्यावर नकाब घातलेला असल्यामुळे तिचे फक्त डोळे दिसतात.
ती त्याच्या समोरून जाते तेव्हा काही क्षणासाथी त्या दोघांची नजर भिडते.
तो तिच्या डोळ्यांत असा गुंततो की तिच्या डोळ्यांच्या प्रेमात पडतो.
तिचा चेहरा पाहण्यासाठि कावरा बावरा होतो. तो मागून ओरडतो
"ये हुस्न की मलिका नकाब हटा, दीदार करा चेहरा दिखा"
तिला हे आवडत नाही, ती काही ऐकलं नाही अस दाखवून निघून जाते.
तो तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहतो.
असे खूप दिवस जातात ती त्याचाकडे लक्षच देत नाही.
एक दिवशी तो तसाच ओरडतो पण यावेळी बोलतो
"ये हुस्न की मलिका नकाब हटा, दिदार करा चेहरा दिखा नहितो मे खुदखुशी कर लुंगा"
ती थोडा वेळ जागीच थांबते त्याला वाटत ती आता त्याला चेहरा दाखवेल पण ती परत निघून जाते.
खरतर तिला पण तो आवडायला लागतो.
पण ती त्याच प्रेम खर आहे का हे बघायला त्याची परीक्षा घेण्याची ठरवते.
ती काही दिवस त्या रस्त्यांनी जायच बंद करते.
तो वेड्यासारख तिला शोधतो असे तीनचार दिवस जातात.
तिला पण त्याला भेटायच असतं कारण त्याची तिला शोधण्याची धावपळ
ती बघत असते ती त्याला भेटून तिच्या भावना त्याला सांगायच्या होत्या.
   
ती त्याच रस्त्यावर जाते. पण तिकडे तो नसतो.
ती त्याची खूप चौकशी करते.
तेव्हा त्याच्या सोबत असणार्‍या एका मुलाला त्याचा
बद्दल विचारते, तेव्हा तो सांगतो ' उसणे तो तेरे
गम मे खुदखुशी करली. ती हे ऐकताच हादरते
ती धावत त्याच्या कबर पाशी जाते. त्याच्या कबर
वर डोके ठेवून खूप रडते. ती उभी राहते चेहर्‍यावरचा
नकाब काढते, बोलते
"देख मेरे आशिक आई हू मे तेरे पास आपणा नकाब उतारके खडी हू जी भरके दिदार करले, यू मुझसे ना रुठ" आणि जोर जोरात रडते.
खर्‍या प्रेमाचे शब्द मेलेल्याला पण बोलत करतात.
आतून आवाज येतो. "ये खुदा ये कैसा अन्याय हे,
मुझे नकाब ओढके कबर मे सुला दिया,
और मेरा सनम आज बे नकाब हे.   




खर प्रेम असच असतं, प्रेम व्हयायला खूप वर्षाची ओळख, सतत बोलण किंवा महागड्या भेटी देण्याने
नाही होत. प्रेम व्हायला तो एक क्षण पुरेसा असतो.

- बुद्धभूषण गंगावणे..
   7738628059.