माझी प्रेम कहाणी अधुरीच राहिली

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 13, 2017, 11:14:43 PM

Previous topic - Next topic


तसं मी कॉलेज मध्ये असताना खुप
हुशार नव्हतो पण प्रत्येक लेक्चर मी
नित्य नेमाने करायचो माझे मित्र खूप
धिंगाना घालायचे पण मी शांत बसून
रहायचो त्याच मित्रानं सोबत गट्टी जमत
गेली अन आम्ही खूप चांगले मित्र झालो पण खरं सांगू माझं एका मुली
वर खूप प्रेम होत तिच्या साठी मी काही
पण करू शकत होतो पण तिनंच एक
दिवस दगा दिला आमच्या कॉलेज न
एक सहल काढली होती आणि त्या सहली मध्ये माझं नाव सर्वात अगोदर
होत मी सर्वात अगोदर पैसे दिले होते
तरी देखील माझं नाव सहलीतून कमी झालं होतं
काय कारण कळतच नव्हत मग ज्यांनी सहलीच आयोजन केल होत
त्या सरांना मी विचारलं की माझं नाव
का कमी केल सरांनी सांगितलं की
तिच्या कड बोट दाखवून कि त्या मुलीने तुझं नाव कमी करायला सांगितलं आहे मग काय माझ्या पाया खालची मातीच सरकल्या सारखं वाटलं मला खूप टेन्शन आलं होतं मला ज्या मुली वर आपण जीव ओतून टाकतोय तिचं आपल्या वाईटा वर आहे मग काय मी ठरवलं लेक्चर ला खूप धिंगाना घालायचा
पण ते कधीच होऊ शकलं नाही माझं
तिच्या वरच प्रेम कमी होऊ शकलं नाही
मी ठरवलं होतं तिला बोलायचं या बद्दल कि माझं नाव का कमी केल सहली मधून पण तिनंच मला एक दिवस कॉलेज मध्ये बोलवलं
मी पण खूप अकडू गेलोच नाही त्या दिवशी माझं रोजच्या सारखं झालं धिंगाना घालायचा लेक्चर करायचं नाही
आणि मधेच लेक्चर सोडून जायचं
पण एक दिवस असा आला की आमचे पेपर होते त्याचा निकाल होता
त्यात माझा आवडतीचा विषय समाज शास्त्र यात मला नेहमी पैकी च्या पैकी गुण रहायचे आणि नेहमी प्रमाणे तेच झालं मला त्या विषयात पैकी च्या पैकी गुण आणि बाकी विषयात आम्ही नेहमीच शून्य तो दिवस असा होता की माझं जीवनच बदलून गेल
पुन्हा तीन मला बोलवलं आणि  तेव्हा पासून जेव्हा माझं तीन नाव कमी केलं होतं
माझं ठरलेलंच होत  कॉलेज ला लेट जायचं
धिंगाना घालायचा म्हणून मी त्या पण दिवशी
लेट गेलो आणि ती माझी वाट पाहत होती हे माझ्या लक्षातच आलं नाही
आणि तो माझ्या खूप आनंदाचा दिवस होता ज्या प्रेमाची मी इतके दिवस वाट पाहत होतो तेंच प्रेम आज माझी वाट पाहतय आणि त्याच दिवशी तीन मला प्रपोज केला होता
कि तू मला खूप आवडतो असं धिंगाना घालन बंद कर आणि तू मला खूप चांगला वाटतोस मग काय माझ्या
मनात जे होत ते मी पण बोलून टाकलं मला पण तू आवडतेस आणि इथून आमचं प्रेम सुरु झालं पण ते *तिच्या श्रीमंती पुढं नाही टिकल*


*अजून खूप लिहायचं होत माझी प्रेम*
*कहाणी अधुरीच राहिली*

✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर