दोष

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 05, 2017, 06:33:05 AM

Previous topic - Next topic
*मधुर सुरांना या तुझ्या*
*काय मी बोल देऊ*
*इच्छा असूनही त्या*
*तुझ्या नाजूक ओठांना*
*स्पर्श हा हातांचा कसा देऊ*

*लिहून ठेवले नशीब*
*आपले त्या देवानं त्या*
*देवांना दोष का देऊ*
*स्वप्नातिला तो रंग महाल*
*आपुला का त्यात तुझी*
*स्वप्ने पाहिले मी त्या*
*तुझ्या स्वप्नांना दोष का देऊ*

*लिहतां नाही अश्रू*
*ओघळता त्या कागदावर*
*त्या ओघळणाऱ्या*
*अश्रूंना दोष का देऊ*
*जातीच्या नावा खाली*
*नाते तोडले तू माझे*
*त्या नात्यांना दोष का देऊ*

*चालतानां नाही मागे वळून*
*पहायचो मी त्या मागे वळून*
*पाहण्याला दोष का देऊ*
*आठवणीत तुझ्या माझी*
*कविता घडते त्या कवितेला दोष का देऊ*

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर