वारा उनाड

Started by shukratara, March 08, 2017, 11:46:47 AM

Previous topic - Next topic

shukratara

वारा उनाड तो
सोबतिला नभही असे दाटले
सूर्य झाकोळुन ते
बेभान बरसु लागले .....

सुरुवात झाली त्या
धुंन्द श्रावण सरीला
पुन्हा एकदा उधाण आल
मनात आठवांच्या बरसातीला .....

मंद त्या श्रावण धारा
बेभान बरसु लागतात
जाता जाता मागे मात्र
पाऊलखुणा  तेव्हडया उरतात ...
                - प्रतिक भांड