पावसाच्या सरी....

Started by suraj-123, March 26, 2017, 09:03:12 AM

Previous topic - Next topic

suraj-123

पावसाच्या सरी.....
------------------------------

नभं दाटुन आलयां.
काळ्या रंगानं नटुनं आलयां.
साेसाट्याचा वारा.
साे-साे करत जणु,
पावसाची चाहुलं घेऊन आलयां.....

झाडं-वेळी सारीचं डाेलु लाागली.
पावसाच्या आतुरतेनं ,
जणु सारीचं बहारली.
वीजांची ती कडकडाटं सुरू झाली.
रानाेरानी पंक्षाची कीलबीलाटं,
चाेहीकडं पसरली.....

साेसाट्याच्या थंड वाऱ्यानं ,
पावसाची रीमझीमं सुरू झाली.
तहानलेल्या या भुइनं आपली,
सारी तहाणचं भागवली.....

काेसलत्या सरीनं सारी,
हीरवीगारं झाडं शहारली.
मातीच्या या मनं-माेहकं सुगंधानं,
  चाेहीकडं सुवासीकं पसरली.....

पावसाच्या आगमणाच्या
आतुरतेनं नद्या -नाली वाट बघत हाेती.
ऊन्हाच्या कडाक्यानं सारीचं,
आटली हाेती.
काेसळत्या पावसानं ,
नद्या-नाली तुडूंब भरली.
     जल -जीवनाच्या कार्यास ती पुन्हा लागली.....

पिण्याच्या पाण्याची टंचाई आता संपली.
पावसाच्या पुण्यानं,
तहान,सर्वाची भागवली.
अशा या पावसानं,
   आम्हा,लेकरांवरी दया दाखीवली......
   आम्हा,लेकरांवरी दया दाखीवली......

                      कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                              (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)