'मायं सावीञी'....

Started by suraj-123, March 28, 2017, 08:55:55 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'मायं सावीञी'...
-----------------------

चार बुकं शिकायां आम्हां मिलाळी.
लीहायां-वाचायां आता मी लागळी.
जन्माची सार्थकी एका मातेमुळं लाभली.
अशी मायं सावीञीची पुण्याई,
आम्हा मुलींना लाभली....

कधी आम्हां शिकायां नसतं मिलाळं.
आयुष्यभरं चुळ अनं मुळं असतं,
आम्ही सांभालळं.
अंगावरती शेणा-दगडाचं घावं जीनं साेसळी.
परं कधी मागं ना वळुनं ती पाहीली.
अशी मायं सावीञीची पुण्याई,
आम्हा मुलींना लाभली....

आम्हां मुलींना शिक्षणाची दारं तीनं खुळी केली.
ज्या मायनं आम्हां पंखात घेऊनी,
मायेच्या ऊबेनं शिकवली.
आयुष्यभरातचं सार्थक करूनं,
आमचं ती गेली.
अशी मायं सावीञीची पुण्याई,
आम्हा मुलींना लाभली....

ज्या मायनं आम्हा कर्तत्त्वानं बनवलयं.
चार-चाैघातं डाैळानं वावरायला शिकवलयं.
प्रगतीचं धागं-दाेरं ती आखुनं गेलीयं.
अशी सावीञीची छञछायेची आम्हांवरं सावळी.
धन्य ती सावीञी माऊली.
अशी मायं सावीञीची पुण्याई,
आम्हा मुलींना लाभली....

जी मायं आमच्यासाठी,
चंदनापरी झिजत गेली.
शिकण्यासाठी मुलींना पहीली,
शाळा जीनं काढली.
आपलं सर्वस्व दुसऱ्यांसाठी,
अर्पण करून गेली.
अशी मायं सावीञीची पुण्याई,
    आम्हा मुलीमना लांभली....

                      कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                       (९०७५८३८३५४)
                        (ता.-मुरबाड,जि.-ठाणे )