'भास'.......

Started by suraj-123, April 03, 2017, 10:38:54 PM

Previous topic - Next topic

suraj-123

' भास'....
----------

सायंकाळच्या वेळी बसलाे हाेताे.
हरवुन स्वतःलाचं एका वेगल्याच जगात
मंद वाऱ्याची झुळूक वाहत हाेती.
जणु ती येणार याची चाहुळचं देत हाेती.
अंधारानेही आता बाहेर निघण्यास ,
सुरुवात केली हाेती.
त्या अंधारातही तुझीच सावळी दिसत हाेती.
चंद्र -तारे आकाशी येऊन खेळु लागले.
त्या आकाशीही तुझे रूप दिसते का,
हे मी निरखु लागलाे.
पाखरांची चीवचीव आपल्या घराकडं वलाली
त्या पाखरांमधेही आवाज तुझा ऐकु लागलाे.
सारीच धरती अंधारानं लुप्त झाली
मलाही दिवा स्वप्नातुन जागं आली.
सारचं भास हाेते याची खाञी झाली.
तुझ्याचं विचारनचं जीव तळमलताेय,
उणीवं सारी तुझी भासु लागली...
उणीवं सारी तुझी भासु लागली...

                       कवी-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                                   (९०७५८३८३५४)
                              (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)