खुप रडलो मी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 21, 2017, 06:02:25 AM

Previous topic - Next topic
खुप रडलो मी
अन रडता रडता
एका कोपऱ्यात दडलो मी
दडायला गेलो मी
पण पाय जातींन
घातला मध्ये अन पडलो मी
कस बस उठलो मी
अन तिथून खूप सावरलो मी
सावरलो असा की
पुन्हा त्या व्यक्तीचा
चेहरा सुद्धा पहायचा नाही
या ध्येया पाशी येऊन अडलो मी
काय करणार मी
प्रेम असं असत ना
जिथं जाऊ वाटतं नाही
तिथं पुन्हा त्या व्यक्तीच्या
जीवनाच्या वाटेवर जाऊ वाटतं नसतानाही
ती व्यक्ती खूप अडचणीत
असेल या चिंतेत नेहमीच असतो मी
हृदय पण खूप खेळलं ओ
माझ्याशी तिची चिंता असताना
देखील नेलं ओ मला लग्नाच्या
बंधनाशी बेडी पण अशी पडली
कि तिथून तिला साधं पाहणं सुद्धा होत नाही
जरी पाहू वाटलं तर अश्रूंचा
या बांध कोणी थांबू शकत नाही

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर