'डाव'

Started by suraj-123, May 01, 2017, 10:13:20 PM

Previous topic - Next topic

suraj-123

प्रिये तुला भेटण्या,
मन हे माझे चंचळ हाेते.
तुझ्या-माझ्या प्रितीचे,
अवघड असे काेढे हाेते.

ते सुटतानाही मी,
प्रत्येक वेळी हारत जाताे.
तुला कसे पुन्हा मिळवावे.
याचाच वीचार मी करताे.

डाव तर मांडला खरी,
त्यात खरा उतरायचे बघताे.
हारायचे मलाही नाही,
जींकण्याचे स्वप्न मी बघताे.

कित्येक वेळ मी हारेनही,
पण माघार नाही आता घेणार.
तुला मीलवायचेच आहे तर,
यश मिळेपर्यत डाव मी खेळणार....
यश मिळेपर्यत डाव मी खेळणार.....

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(९०७५८३८३५४)
(ता.-मुरबाड,जि-ठाणे)

 
kavyasakhadnyaneshwarthorat.blogspot.com