जीवनाचे रंग कितीतरी

Started by कदम, May 12, 2017, 12:45:28 PM

Previous topic - Next topic

कदम


जीवनाचे रंग कितीतरी
ओढ रंगण्याची रंगात एकातरी
ऐकले ऐकले देह ऐकल्या वाटेवरी
दोन वेळची भाकर दुःखाच्या विस्तवावरी


चुरशीची शर्यत करतोय नाममाञ
धाव भावजाळात ईथे प्राणीमात्र
पालटु पाहतो चिञ जीवनाचे
छटांचा पुर्वीच्या त्यावर पलटवार