चारोळी

Started by कदम, June 04, 2017, 11:52:49 AM

Previous topic - Next topic

कदम

हवेनेही बदलली दिशा
तशी ओशाळली आशा
ओघळता देही घामाचा पाशा
नभाची पाझरण्या निराशा


डोळे लावून पाहतो नभाकडे
रडते मन होते कोरडे आतडे
पाघरलेले देही जुने कातडे
कात टाकण्या त्याचीही हताशा