आंधळी लोकशाही

Started by sanjweli, July 16, 2017, 11:05:18 PM

Previous topic - Next topic

sanjweli

"क्रूतघ्न! तू नाही.....!!!!

मी ही नाही......!!!!!

कुणाला रे मोह

मग.....

या काळ्या पैशांचा,

नोटांचा हिशोब बदलला,

भाव त्याला कवडीमोलाचा,

"आवाज आला पुन्हा जोरदार,

टाळ्यांचा!

उबग का येतो,

या राजकारण्यांना रे

1000-500 रु चा ,

भोग का कधी कुणा चुकला आहे

केलेल्या चाळ्यांचा!

ठप्प होती सभा सारी!!!!!!

गप्प होती लोकशाही !!!!!

बघ आता........ !!!!!!

आता रोज नवा अंक उघडतो,

भ्रष्ट घोटाळ्यांचा!

नग्न व्यवहार सगळा !!!!!

उघडा होतो !!!!!

तरी मोह सुटत नाही......!!!!!!

कसा रे या अघोरी व्यसनाचा.....!!!!!!

जाताच सत्ता तुमची ती........!!!!!

"म्हणतात कसे..... ?

  आत्ताचे नेते क्रूतघ्न झाले,

"अरे वेड्यानो..

म्हणे जनता तुम्हाला!!!!

जमाव बावळ्यांचा!

पांढ-या बगळ्यांचा,

लुटण्यास तुमची अब्रु,

आता राजा कुबेरही आले,

पापाचे घडे आता फुटले,

भोगाचे मांडे आपोआप,

सरणावरती आले.

©-शब्दांकन : महेंद्र गांगर्डे,कर्जत.
9422909143