निमंत्रण- प्रकाशन समारंभ : 'सुहास शिरवळकर असे आणि तसे '

Started by manoj joshi, February 03, 2010, 12:13:43 PM

Previous topic - Next topic

manoj joshi

सप्रेम नमस्कार,
हे निमंत्रण फॉरवर्ड करा आणि पुढील माहिती जास्तीत जास्त लोकांना द्या . (कार्यक्रम पत्रिकेसाठी Attachment बघा)

' सुहास शिरवळकर असे आणि  तसे '
संपादक :अनिल किणीकर
प्रकाशक : शाशिदीप प्रकाशन
प्रकाशन हस्ते : द.मा. मिरासदार , ह्. मो. मराठे
७ फेब्रुवारी २०१० (रविवार) , सायं ६ वा. पुणे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवन , गांजवे चौकाजवळ , नवी पेठ, पुणे.

ग्रंथात, चित्रपट, कला , माध्यम, साहित्य, मराठी प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर आणि सु.शि. चाहते , कुटुंबीय यांनी
शिरवळकरांवर , व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून वैशिष्ट्यपूर्ण लेख आणि आठवणी लिहल्या आहेत.
प्रकाशनाच्या दिवशी आपल्या आवडत्या सु.शि. यांच्या शशिदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांवर ४०% सुट दिली जाणार आहे .

सर्वांना आग्रहाचे सस्नेह निमंत्रण .
आपले
सुगंधा सुहास शिरवळकर,
सम्राट आणि प्रबोध शिरवळकर .
मनोज जोशी.

नमस्कार, मी  मनोज
या पुस्तका मधे माझा "दुनियादारी" या अविस्मरणीय  कादंबरी वर लिहिलेला लेख प्रकाशित आहे..
तेव्हा मला विशेष आनंद आहे.

MK ADMIN

Hey, Why don't you post same article here. We will also publish it on our 2nd Issue of
"KavyaShree".

Ya pustaka badaal jara savistar sangitlas tar ajun ch chan...