दिड शहाणा मी

Started by Dnyaneshwar Musale, July 27, 2017, 07:37:42 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

दीड शहाणा मी घेऊन बसलो
एक प्याला
पिऊन झाल्यावर शोधु
लागलो घोट घोट कुठं गेला,
समजुन चुकलो अर्धा
माशीने प्याला,
अनं  अर्धा ग्लासात झिरपुन गेला,
ओठाला एका घोटाचा सुद्धा
स्पर्श नाही झाला,
तरी मले सारे म्हणत्यात
तुच  प्याला. ☺