हायकूचा एक छोटासा प्रयत्न

Started by siddheshwar vilas patankar, December 20, 2017, 04:18:36 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



तो लालबुंद होता

सगळेच लालबुंद होते

साऱ्यांची लाली आसमंती उधळली होती

हे सारं ज्याच्यामुळे घडलं

तो अनमोल हिरा मात्र ,

त्या कोळश्यांच्या खाली अस्साच पडून होता


सिद्धेश्वर विलास पाटणकर 

सिद्धेश्वर विलास पाटणकर C