तो क्षण

Started by Unknown_writer, January 20, 2018, 07:06:01 PM

Previous topic - Next topic

Unknown_writer

तो क्षण[/u]

CHAPTER 1(part 2)

"Who the hell are you?"तो अजुनहि ओरडत होता.

"ते महत्वाचं नाहि आहे!! प्लीझ आधि तु कपडे घाल" मी सुद्धाओरडले.

" डोळे बंद कर, please  "

"Excuse me!!देवाने मला मागे डोळे नाही दिलेत."

"Okay,Done!!" तो आपल्या शर्टाची बटणे लावत म्हणाला.मी मागे वळले.

" Now tell me who are you?.सेल्स गर्लना बिल्डींग मध्ये entry नाही . "तो माझ्याकडे रागाने पाहत होता.

"First of all मी सेल्स गर्ल नाहि and second of all  तु माझ्यारुम मध्ये काय करतोयस??"

"हम्म..तुझ्या looks  वरुन दिसतय तु सेल्स गर्ल नाहि..गावातली काकुबाई" तो तोडांतल्या तोंडात बडबडला.मी माझ्या कडे पाहिले.निळ्रया रंगाचा कुरता त्यावर matching leggings ,हातात एक golden कडा ,प्रवासामध्ये केस खराब न होण्यासाठी मी वेणी घातली होती.

"I heard that"

"काय?? गावातली काकुबाई" तो हलकेच हसत बोलला.

"Don't call me that "माझ्यात आता ज्वालामुखी भडकतहोता.समजतो कोण हा स्वःताला?

"Look girl!!!तु चुकीच्या रुम मध्ये आली आहेस ज्या दाराने आलीस त्या दाराने परत जा" दरवाजाच्या दिशेकडे हात दाखवत तो  मला जाण्यासाठी सांगत होता.

"१६ ए ?? मी बाहेर नीट चेक करुनच आत आलेय आणि माझ्याकडे key सुद्धा आहे."मी त्याला माझी चावी दाखवली

"रितिका ने मला सांगितल नाहि ..मला unwanted रुममेट भेटणार आहे." त्याने बाजुच्या डेस्कवरुम मोबाईल उचलुन ,नंबर डायल केला आणि मोबाईल कानाला लावला.

"Hey,Ritz"

"please!!स्पीकर" मला तीच बोलण ऐकायच होतं.

"ओकेऽ...काकु" तो त्याचे डोळे फिरवत म्हणाला.

"Ritz,कोण आहे ही? आणि माझ्या रुम मध्ये काय करतेय?"तो तिच्यावर भडकला

" Calm down dude!!तुझी रुममेट, तुम्हा दोघांना आजपासुन रुम शेयर करयाचा आहे"

"NOOOOOO"आम्ही दोघे पुन्हा एकत्र ओरडलो.

"Sorry guys. Compromise करा.काहि option नाहि" रितिका पलिकडुन म्हणाली.

"एक option आहे.मी पूर्ण रुमच rent देईन,पण ह्या काकुला इथून घेउन जा"

"नाहि dear sorry.ती mom च्या friend  मुलगी आहे.आणि तुमच rent split होईल. पैसे वाचतील. नाहीतर दोघांनी रुम खालीकरुन ,दुसरा option शोधा" रितिका आम्हाला समजवत होती.

"fineeee"त्याने रागात मोबाईल कट करुन,बेडवर फेकला.

"I hate this"

"Me too"

"काकु. "

"I swear to god ,if you once again called me काकु. परीणाम वाईट असतील. "मी त्याच्यावर ओरडले.

" calm down!!!काकुबाईच नाव-गाव काहि आहे?"त्याने मला विचारले.

"बेला..बेला राऊळ"मी त्याला माझ पूर्ण नाव nahi सांगितले.कारण त्यानंतर येणर्या प्रश्नाची उत्तर देयाला माझ्याकडे हिंम्मत नव्हती.

"हम्म...बेला nice name"

"तुझ???"

"समीर , you can call me Sam"समीर डोळा मारत म्हणाला.

"नाहि समीरच ठिक आहे" मी छोटीशी smile देउन बोलले.

"Cool then "तो माझ्याजवळ हळु हळु चालत आला .आमच्या दोघांमध्ये फक्त काहिच फुटाच अंतर उरले होत.

"WOW!!"समीर माझ्या डोळयात पाहत होता.

"काय???" मी गोंधळले.

"तुझे डोळे.."समीर आणखी काहि पाऊले पुढे आला.

"माझे डोळे काय??"आमच्या दोघांमधल अंतर खुप कमी झाले होते.त्याचा fresh scent मनाला मोहवुन टाकणारा होता.मी त्याच्याकडे नीट निरखुन पाहिले,एखाद्या magazine च्या front page cover model ला लाजवेल अशी त्याचे व्यक्तीमत्व होते.त्याचा डाव्या खांद्यावरचा tattoo त्याच्या हातावर खुलुन दिसत होता.हसताना त्याच्या उजव्या गालावरची खळी मी आधिच notice केली होती.मी राजकुमार फक्त गोष्टीमध्येच वाचला होता.पण आज तो माझ्या समोर उभा होता.

"बेला राजकुमार वैगेरे कोणी नसतो.पुरुषांची जात खुप वाईटआहे,तुझ्या आईने चुक केली तु नको करुस,माझ्या मनाने मला warning दिली."मी दोन पाऊले मागे आले.

"तुझे डोळे ..तुझे डोळे नीळे आहेत"तो माझ्या डोळ्याकडें बघुनबोलला.

"ohh,हा"

"तुझ्या डोळ्यांना बघुन मला काहितरी सुचलयं.."

"Okay, Shoot!!"

" Blue eyes, hypnotise teri kardi a mennu,I  swear! एेसी dress में काकुबाई lagdi mennu " आणि तो जोर-जोरात हसताना थांबला "What the f*ckkk?"समीर धक्कादायकनजरेने माझ्याकडे बघत होता.

कारण...कारण  "I punched him in the face"

क्रमशं......