ज्याचे त्याला

Started by कदम, February 27, 2018, 07:41:56 PM

Previous topic - Next topic

कदम


प्रत्येकाला देवा काही ना काही मिळावे
ज्याच्या त्याला त्याचे सर्व काही मिळावे ...

जीवनाला प्रत्येकाच्या वळण मिळावे
वळणावरती ईच्छीत पर्व मिळावे ...

प्रत्येकाला ज्याचे त्याचे अधिकार मिळावे
अधिकारांनी सर्वांना ज्याचे त्याचे हर्ष मिळावे ...

ज्याला त्याला ज्याचे त्याचे सुख मिळावे
सुखही त्याचे त्याला सहर्ष मिळावे ...